Description

Product Description: मिनलिक चाटण विट यामध्ये सोडियम क्लोराईड, लवण-मिठ व सुक्ष्म पोषक द्रव्ये, लोह, तांबे, कोबाल्ट व आयोडीन यांचे शास्त्रोक्त प्रमाणबद्ध चाटण विटेमुळे पशुधनास गरज लागताच चाटता येण्यासाठी योग्य उंचीवर दोरीने टांगून ठेवल्यास आपले पशूधन मिनलिक चाटण विट चाटून कमतरता पूर्ण करतात. व यांच्या कमतरतेमुळे येणाऱ्या आरोग्य विषयक अडचणींवर मात करुन सशक्त वाढ, मजबूत स्नायू, चकचकीत मऊ तजेलदार त्वचा व योग्य शारिरीक तापमाण राखून आपल्या पशूधनाच्या चारा खाण्यातील प्रमाणातील घट, लाळ गळणे, माती, प्लास्टीक, चिंध्या खाणे बंद होऊन शारिरीक क्षमता व दुधाच्या गुणवत्तेत व प्रमाणात जोरदार वाढ होते.

Additional information

Weight 1 kg

Customer Reviews

No reviews yet.